Corona Virus jokes

Funny Inspirational Quotes of corona virus 2020

Funny Inspirational Quotes

Funny Inspirational Quotes

गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
कोरोना मुक्तीच्या संकल्पाने
नववर्षाचे स्वागत करूया,
यावर्षी गुढी पाडवा
घरात राहूनच साजरा करूया

Advertisement

सुरक्षेचे नियम पाळू
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळू

Funny Inspirational Quotes
मराठी Status

महिलांना नम्र विनंती
आहे की काही दिवस
शांत रहा. जेणे करून
पुरुष मंडळी घरात
राहू शकतील.

Funny Inspirational Quotes
Funny Inspirational Quotes
 • माझी जवाबदारी
 • १) मी गर्दीत जाणार नाही.
 • २) मी विनाकारण मास्क वापरणार नाही.
 • ३) मी कुणाच्याही हातात हात देणार नाही.
 • ४) मी शिंकताना किंवा खोकताना रुमाल वापरणार.
 • ५) मी बाहेरून आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुऊन घरात येणार .
 • ६) मी सध्या सुट्टीच्या नावाने विनाकारण फिरणार नाही.
 • ७) मी अफवा पसरवणार नाही व त्यावर विश्वास ठेवणार नाही.
 • ८) घाबरणार नाही पण जागरूक नक्कीच राहणार.
 • ९) मी माझ्या कर्तव्यात कमी पडू देणार नाही.
 • १०) कोरोना विषाणूपासून सावधगिरी बाळगेल.
Funny Inspirational Quotes
Funny Inspirational Quotes

Funny Coronavirus Quotes in Hindi

चीन के लोग

कोरोना वायरस से

परेशान है

और हमारे यहाँ

के लोग कोरोना रिंगटोन से

Funny Inspirational Quotes
मराठी Status

३१ मार्च पर्यंत घरातच थांबा
नाहीतर उद्या लोक बोलतील
माणूस चांगला होता पण
कोणाच्या बापाचं ऐकत नव्हता.

Funny Inspirational Quotes
मराठी Status

ट्रकच्या मागे….
लिहायचो ते आता
माणसांच्या मागे
लिहायची वेळ आली आहे.
“सुरक्षित अंतर ठेवा”
(कमीत कमी ३ फूट)

Funny Inspirational Quotes
मराठी Status

माझ्या सर्व
मित्र – मैत्रिणी आणि
त्यांच्या परिवाराला
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

आणि कोरोना पासून
सुरक्षित रहा व
आपल्या आरोग्याची
काळजी घ्या…!

Funny Inspirational Quotes
मराठी Status

पूर्वी शिंक आली की
लोक बोलायचे “सत्य आहे”

आता शिंकलो की
बोलतात “उठ इथून”

Funny Inspirational Quotes
Best Jokes

Corona Virus Jokes