Happy New Year 2021 Wishes

Happy New Year 2021 Wishes |New year wishes in Marathi

Happy New Year 2021 Wishes: मित्रांनो, नवीन वर्षाने नवीन अपेक्षा आणल्या आहेत, या प्रसंगी सर्व लोक आपल्या मित्र आणि नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन

वर्षाच्या शुभेच्छा 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी सुरू होत असतात. आपण देखील मराठी मध्ये happy new year wishes in marathi किंवा Happy new year Images in Marathi शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.

या वेबसाइटवर तुम्हाला Happy new year wishes sms in marathi भेटतील. या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून जरूर शेअर करा आणि हा मेसेज वाचून नव्या वर्षाची सुरुवात उत्साहाने करा.

Happy New Year 2021 Wishes
प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
नवीन वर्षाला निरोप देऊन,
नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन आशा आणि
नवीन वर्षाच्या नवख्यातेच्या स्पर्शाने आपले स्वागत आहे,
आपली सर्व स्वप्ने, आशा, आकांक्षा खरी होऊ द्या
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
इदा, वेदना टाळा ..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळवा
Happy New Year 2020!

Happy New Year 2021 Wishes
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2020 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
Happy New Year 2021 Wishes
२०२१ चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2020 च्या हार्दीक शुभेच्छा…!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
Happy New Year 2021 Wishes
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

Happy New Year 2021 Wishes

पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy New Year 2021 Wishes
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!
Happy New Year 2021 Wishes
Advertisement
नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पाहता-पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया….
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2021 Wishes
एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year 2021
आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात
प्रत्येक दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो. हॅपी न्यू ईयर.
नववर्षाभिनंदन!
2021 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

READ | Marathi Suvichar for Motivation 2021

Happy New Year 2021 Wishes
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे
न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे
हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
हॅपी न्यू ईयर.
नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,
सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी
मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
Happy New Year 2021 Wishes
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.
नववर्षाभिनंदन.
आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
Happy New Year 2021 Wishes
नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे
आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे
आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन २०१८ मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
हॅपी न्यू ईयर.
संपणार आहे 2020 प्रॉब्लेम सारे आता विसरा विचार
करू नका दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि
तुम्हाला Happy New Year 2021
Happy New Year 2021 Wishes
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.
Happy New Year 2021 Wishes
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर
कहाणी लिहीण्याची संधी आहे.
नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन
नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year 2021
अशीच आशा करतो की,
तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ,
राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात,
येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो.
Happy New Year 2021 Wishes
डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत,
नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी,
कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल, आनंद तर तेव्हा मिळेल
जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg. मिठाई पाठवून

नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.

ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.
Happy New Year 2021 Wishes
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे.
पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.
Happy New Year 2021 Wishes
झालं गेलं ते विसरून जा,
नव्यावर्षाला जवळ करा.
देवाकडे हीच प्रार्थना
नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात
तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
Happy New Year 2021 Wishes
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2020 चा प्रवास,
अशीच राहो 2021 मध्येही आपली साथ.
नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,
जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.
मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.
या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
Happy New Year 2021 Wishes
वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.
ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो.
या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे
देव करो तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात.
नववर्षाभिनंदन.
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०२० मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
२०२१ मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव.
प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र.
माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
इतिहास साक्षी आहे…
जेव्हा नववर्ष आलं आहे…
तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….
देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.
कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.
हॅपी न्यू ईयर.
चुकांना माफी देता येते.
जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर
मग चला नव्याने सुरूवात करूया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय,
कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या……
नववर्षाच्या शुभेच्छा
Happy New Year 2021
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
वाघ कधी लपून शिकार नाही करत,
घाबरट लोकं समोर वार नाही करत,
आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी,
एक जानेवारीची वाट नाही बघत,
म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन
कविवर्य कबीरने म्हटलं आहे की,
कल करे सो आज कर, आज करे सो अब,
नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?
त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
पूर्ण होवोत तुमचे सगळे एम,
सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री
व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

EshaSpark कडून आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आतापर्यंत घालवलेल्या वर्षांपेक्षा हे वर्ष अधिक सुखद तसेच अधिक आनंददायक जावो हीच सदिच्छा!!

आम्हाला आशा आहे की आपण happy new year wishes in Marathi या आमच्या लेख वाचून आनंद झाला असेल. आणि जर तुम्ही आमच्या new year message in Marathi तुमच्या मित्रांना व्हॉट्सअॅप व फेसबुकवर अद्याप पाठवल्या नाहीत तर आताच करा. आणि आपल्याला आमच्या new year marathi wishes आवडत असेल तर एक comment नक्की सांगा.

आपल्या कडे happy new year in 2021 marathi messages असल्यास ते आमच्या अधिकृत ई-मेल आयडी वर जरूर शेअर करा [email protected] आम्ही आमच्या वेबसाइटच्या माध्यमातून हजारो लोकांना new year wishes in marathi पोहोचविण्याचा प्रयत्न करू!