Marathi Status

Marathi Status for whatsapp in One Line

Marathi Status :Today I am Sharing with you the whatsapp attitude quotes .

Mostly Maharashtriyan People Want  Marathi Whatsapp quotes in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.

Short attitude whatsapp status is Unique status you can get it and use it on your Whatsapp. One Line Whatsapp Status in Hindi English etc.

Whatsapp heart touching quotes the Best shayari collection is Given below.I hope You will Like our whatsapp quotesCollection.

Whatsapp Status in Marathi

चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात कराव ! नातं खूप जास्त टिकतं !

Marathi Status
cool whatsapp status

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

Marathi Status
Whatsapp Quotes

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.  एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

Marathi Status
Whatsapp Quotes

सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

Marathi Status
Whatsapp Quotes

आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…

Marathi Status
Whatsapp Quotes

ओळख होण्याआधी,  सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की,  सहज आपले होतात…

Marathi Status
Whatsapp Quotes

केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.
Advertisement

Marathi Status
Whatsapp Quotes

You may also read this

श्रीमंती ही केव्हा न केव्हा वार्‍यावर ऊडुन जाणारच आहे.  पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व……म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा…

Marathi Status

आयुष्य तुम्हांला मागे खेचत असेल  तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात….  कारण धनुष्याचा बाण लांब  जाण्यासाठी   आधी मागे खेचावा लागतो.!!!

Marathi Status

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.‪

Marathi Whatsapp Status

जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका अभ्यास तर सर्वच करतात …

Marathi Whatsapp Status

#एकटेपनाला…कंटाळलोय यार.. हवे कोणीतरी #हक्काचं आपलं या जगात…!!

Marathi Whatsapp Status

नेहमी दोन गोष्टी सोडून मैत्री करा एक खोटेपणा, आणि दोन मोठेपणा

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status