Positive Inspirational Quotes
मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी प्रेरणादायक सुविचार मराठी मधे, Short Inspirational Quotes आणले आहेत. कारणं सर्व लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “कारण” सांगत नाही. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते,
आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा

चुकण हि ‘प्रकृती’,
मान्य करण हि ‘संस्कृती ‘
आणि सुधारणा करणही ‘प्रगती ’ आहे.

आपल्या स्वतःबरोबर
वाईट होऊ नये असं वाटत
असेल तर दुसऱ्यांनाही आनंदद्यायचा प्रयत्न करा

विजेते वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक गोष्ट
वेगळेपणाने करतात.

स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच
जिवंतपणाचे लक्षण आहेत.

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता. . आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
Marathi Whatsapp Status in One Line
एखादी गोष्ट मिळवण्याठी जर
आपण आयुष्यभर थांबायला
तयार असू तर तो आपला
एकप्रकारे आनंद आहे

. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय
पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
जीवनात चांगल्या
माणसांना शोधू नका, स्वतः
चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
सतत कोणत्या तरी
गोष्टीचा विचार करत
बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही

.जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात. मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील! जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
मनुष्या जवळची
नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची माणुसकीच
संपली म्हणून समजावे.

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Suvichar असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद Please :- आम्हाला आशा आहे की हा जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, INSPIRATIONAL QUOTES IN MARATHI WITH IMAGES तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि eshaspark.com चे facebook page लाइक करायला सुधा विसरु नका.
नोट : जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, INSPIRATIONAL QUOTES IN MARATHI WITH IMAGES – सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह या लेखात दिलेल्या मराठी सुविचार – Marathi Suvichar बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.