Marathi Suvichar for Motivation & Inspiration 2020

Marathi Suvichar for Motivation & Inspiration 2020

Today on this Marathi suvichar post we are going to share with you best marathi suvichar images in marathi thoughts, Suvichar Marathi in easy way. Friends if you read and follow quotes and thoughts so you can also change your mind yourself. It is easy. I hope you will defiantly like this post and you will enjoy to share these images along with your friends and family. Share if you like this images on your facebook whatsapp twitter for motivation to other people.

Motivational quotes in marathi

आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीच गर्व करू नका…

कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो.

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

माती नरम झाली की शेती बनते,पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की,लोकांच्या हृदयात त्याची  जागा बनते.

चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,अथवा रागवली तरी चालेल ,पण त्याला सोडु नका ……कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात, म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा. ”

रावण मरा राम के वनवास से…कंस मरा कृष्ण के कारावास से….कोरोना मरेगा हम सब के गृहवास से….जय जय श्रीराम….

वाटेवरून चालताना वाटेसारखच वागावं लागत,आपण कितीही सरळ असलो तरी,वळण आलं तर  वळावच लागत..

Advertisement

समजूतदारपणा ..‌.. ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो…..खूप लोक आपल्याला ओळखतात. ..पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.

गती  येण्यासाठी आपले “चरण” आणि प्रगती होण्यासाठी आपले “आचरण” खूप महत्त्वाचं आहे…  

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES

स्वतःच्या चुका लपवून अनदुसऱ्याच्या चुका दाखवूनव्यक्तिमत्व सिद्ध होत नसत..

“स्वार्थ आणि मोठेपणा सोडलाकी माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो….!

ज्याच्याजवळ.. स्वच्छ मन….आणिनिस्वार्थ असे माणुसकीचे धन..असते, त्याला *प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..

सहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता. शिवाजी महाराज 6 महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला.

मित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत. शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची ! आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा.. आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा. व या शत्रूचा पराभव करा.

लोकांना नेहमीच सल्ल्याची गरज नसते… कधीकधी त्यांना धीर देणारा हात, ऐकुन घेणारे कानआणि समजुन घेणार्‍या हृदयाची  गरज असते….

जगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की,  आनंद कमी पडेल..  काही मिळेल किंवा नाही मिळेल..  तो नशिबाचा खेळ आहे…  पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल. शुभ सकाळ

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES

जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात… त्यांना समजविण्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही..!

स्वतः साठी वेळ द्या, कारणआपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!

जिंकल्यावर शबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात…!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवोअणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

आपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा,कारण….हीच एक अशी गोष्ट आहेजी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते

“आयुष्यात व्यवहारतर खुप होतातपण सुख विकणाराआणि दुःख विकत घेणाराकधीचभेटत नाही…!”

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो, तस शब्दातील गोडवा  माणसातील नातं जपून  ठेवतो….

परमात्मा कभी ……भाग्य नहीं लिखता।जीवन के हर कदम पर…..हमारी सोच,हमारा व्यवहार एवं हमारे कर्म ही हमारा……भाग्य लिखते हैं

“गर्वाशिवाय बोलणं, हेतुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत.”

“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”….!

मोठ्या लोकांच्या शेजारी उभंराहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत

भूमितीचं पुस्तक सापडलं, ते सहज चाळलं त्रिकोण सापडला, सगळे कोन सापडलेपण दृष्टिकोन सापडला नाही मग आठवलं तोभूमितीत नसतो…भूमिकेत ..असतो….

आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते… “परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES

मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड गोड वाटते…नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला  लागते..!!!

“Impossible”   शब्दाला नीट पाहा हा स्वतः म्हणतो  “”I  m  Possible””फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला !

ज्यादिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना… त्या दिवसापासून थकायचा”अधिकार संपतो.

जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते… पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो…!

‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल…

खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस!  नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो!  पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष!

हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित्त शिवकन्यांना  शिवमावळयांना, शिवभक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अठरा पगड जातीच्या  सर्व शिवप्रेमी रयतेस मंगलमय शिवमय शिवशुभेच्छा..

सबसे ज़्यादा लोकप्रिय और जनप्रिय व्यक्ति वो हैं!जो सबसे ज़्यादा “आप” शब्द का उसके बाद “हम” शब्द का और सबसे कम “मैं” शब्द का उपयोग करते हैं!!

संबंध जोडणं  एक कला आहे…  परंतू  संबंध टिकवणं  एक साधना आहे…

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे , जे तुम्हाला जमणार नाही, अस लोकांना वाटतंते साध्य करुन दाखवणं…..!!!

ज्या वेळी तुम्हाला बघताचसमोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवानमस्कार करतेत्या वेळी समजून घ्या कीजगातील सर्वात मोठी श्रीमंतीआपण कमवली आहे

अंकांचा शोध पण किती विचित्र आहे….?  कमवायची वेळ आली की २ पेक्षा १  हा छोटा ठरतो……आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो……..!

“राग” कणभर असावा  “अबोला” क्षणभर असावा… आणि “प्रेम”…. समोरच्याचं मन भरेल इतकं असावं..!

जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,, तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,, कारण झाड नेहमी ‘पान‘ बदलतात ‘मूळ्या‘ नाही…

काम माझे आणि नाव दुसर्‍याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका,  कारण…..” तूप ” आणि ” कापूस ” सुध्दा युगानूयुगे जळत आहेत..परंतु लोक मात्र “दिवा” जळतो आहे असच म्हणतात.

एकदा कर्तृत्व सिध्द झालं की संशयान उठणाऱ्या नजराही आदरान झुकतात.

कठीण रस्तेच तुम्हालानेहमी सुंदर ठिकाणीपोहोचवतात…..!

जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न  नव्हे तर कट रचले गेले पहिजे

आपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते.बाकी दुनिया आपल्या बद्दलफक्त अंदाज लावत असते.

कार्य आणि स्वभाव चांगला असला की, प्रभाव आपोआप पडतो.

मनमोकळेपणाने वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त गैरसमज होत असतात

बुरा वक्त एकऐसी तिजोरी हैजहाँ से सफलताके हत्यार मिलते है!..

“एक ही समानता है पतंग औऱ जिन्दगी मॆं,,, ऊँचाई में हो तब तक ही “वाह-वाह” होती हैं।।

“ओझं “आणि “मन “अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी तेसुरक्षित राहील..

ओळखीमधून केलेली सेवाजास्त दिवस टिकून रहात नाही….पण सेवेमधून झालेली ओळखआयुष्यभर टिकून रहाते!!!!

चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव, हे आपल्या जीवनात येणं अत्यंत गरजेचे आहे. कारण, या मुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे .

पायातून काटा निघालाकी चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेलाकी आयुष्य जगायला मजा येते…   

भूतकाळाचा “पश्चाताप” आणि  भविष्यकाळाची “काळजी” सोडली की,  वर्तमानातला “आनंद” हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो…!

Suvichar in marathi

“समर्थन” आणि “विरोध”  विचारांचा असावा,   व्यक्तीचा नसावा…

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES

ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील.

वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असतेमग ती कशीही असो, कारणकोळसा पेटलेला असतोतेव्हा हात भाजतो,आणिपेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो !!!

तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका…  एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकतो.. फक्त धाडस सोडू नका…

कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे . . त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो. .

पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही….त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत….

नातं कधीच संपत नाही*बोलण्यात संपलं तरीडोळ्यात राहतं…….अन डोळ्यात संपलं तरीमनात राहतं…….

सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो…म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा….

नाखून बढने परनाखून ही काटे जाते हैउंगलिया नही..इसी तरह अपनो मैं दरार आये तोदरार को मिटाइयेसंबंधो को नही..

तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत…..  पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असत…..

टेकडीवरच्या सुर्याची पण काय गंमत असते ना  पूर्वकडे असला की तो सुर्यादय  पश्चिमेकडे असला तर  सूर्यास्त… माणसाच पण तसचं आहे…  समोरच्या व्यक्तीच्या  मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरूध्द वागला तर वाईट….. दोष त्यांचा नाही तर त्यांच्या विचारसराणीचा आहे…

“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते.जे……प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.

आयुष्यात कधिही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ह्र्दया पासून घ्या, कारण ह्रदय भलेही लेफ्टला असो, पण त्याचे निर्णय राईट असतात.

गरिबाकडून खरेदी करताना मोलभाव करू नका… ते श्रीमंत होण्यासाठी नाही,जगण्यासाठी धडपड असतात.

“दोन गोष्टी सोडुन  माणसंजोडत चला”एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे *मोठेपणा!!…….

गती  येण्यासाठी आपले “चरण”आणि प्रगती होण्यासाठी आपले “आचरण”खूप महत्त्वाचं आहे… 

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे… माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे… महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या… कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे…..

तसा त्याचा व्यवसायात चांगला जम बसला होता, मग कुणीतरी त्याला “युवा नेते” म्हणाले आणि त्याच्या सत्यानाशाला सुरुवात झाली

लाखात नाही करोड़ोत१ सत्यझुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे ?

कधीतरी “मन” उदास होतेहळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू, जेव्हाआपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!

जगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की,   आनंद कमी पडेल.. काही मिळेल किंवानाही मिळेल.. तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.

रस्त्याने  जाताना येणारी माझी शाळा मला विचारते …”जिवनाची परीक्षा” बरोबर देतोयस ना?

मी उत्तर दिलेआता फक्त दफ्तर खांद्यावर नाही; एवढच ..!बाकी लोकं अजूनही धडाशिकवून जातात..!!

स्वतःच्या खिशात पाच  लाखाचा खळखळाट असावा  पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट नसावा… मगच खरी मजा

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
Motivational quotes in marathi

ज्याच्याजवळस्वच्छ मन….आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते,  त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही

सावलीपासुन आपणच शिकावे.. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे…शेवटी काय घेवुन जाणार आहोत सोबत, म्हणुन प्रत्येक नाते हृदयातून जपावे..

कामापुरते दोस्त नको..माणुसकी ठेवणारे … एकमेकांना इज्जत देणारे…. निस्वार्थ दोस्त पाहिजेत…सुखात तर कोणीही येतं..दुःखात साथ देणारे मित्र हवेत… मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो…

“विश्वास”हा  १रुपयाच्या नाण्या सारखा असतो, त्याच्याकडे संशयाने कोणी बघत नाही आणि “गैरसमज”हा 2000 च्या नोटेसारखा असतो..नोट कितीही करकरीत असू दे,,, दुकानदार संशयानेच बघणारचं..!

“समर्थन” आणि “विरोध”* विचारांचा असावा,  व्यक्तीचा नसावा…

मैञीला नसतात शब्दांची बंधने!!! मैत्रीला कळतात ती फक्त हदयाची स्पंदने!!! मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात!!! पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहरावरील भावही पुरेसे असतात!!! मैत्री दिनाच्या सर्व माझ्या मित्र परिवाराला अनंत शुभेच्छा!!!

संबंध जोडणं  एक कला आहे…  परंतू  संबंध टिकवणं  एक साधना आहे…  आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…  “परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”

कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशिब हे लिफ्टसारखं असतं.तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहेमी वरच घेऊन जात असतो…..

किसी की  कमी जबमहसूस होने लगे, तो समझो  ज़िंदगी में उसकी .मौजूदगीबहुत .गहरी हो चुकी है  ..!

जिवाला स्पर्श करणारा सुविचार “वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.  “पण”ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते”

“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते.•••! जे……प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.•••!

स्वतःच्या खिशात पाच लाखाचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट नसावा… मगच खरी मजा

उलट्या काळजाचा माणूस, झाड तोडता तोडता थकला व शेवटी त्याच झाडाच्या सावलिखाली झाड तोडणारा झोपला. बिचार झाड मरण माहीत आसूनही आपला उपकाराचा धर्म सोडत नाही..बरंच काही सांगून जाते हे छायाचित्र. आपल्या मानव जीवनाची अशीच खुप काही उलटी गणितं आहे. जो कुणी त्याला मदत करतो तो त्यांच्यावरच उलटतो.

झुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे ?

भूतकाळ कसाही असुद्या हो,,,,,, भविष्य काळ आपलाच आहे,,,, लढायचं आणि घडायचंएवढच लक्षात ठेवायचं.

जगात दोन अशी रोपं आहेत,  जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही…पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास…

माणूस एक अजब रसायन आहे , आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ; आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत!

कटू सत्य

पुत्राची पारख – लग्नानंतर

कन्येची पारख – तारुण्यात

पतीची पारख-पत्नीच्या आजारपणात

पत्नीची पारख – पतीच्या गरिबीत

मित्रांची पारख -संकटात

भावाची पारख – भांडणात

बहिणीची पारख -संपत्तीत

अपत्याची पारख – म्हातारपणात

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.

रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.

इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.

संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.

संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.

हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.

देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं

|| सुरेख विचार संगम ||

“दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते.! जे..प्रामाणिकपणे सरळ साधं  आयुष्य जगत आलेले असतात.!

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
Motivational quotes in marathi

मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही…त्याचप्रमाणे तुम्ही  जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी…माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!

नसलेल्यागोष्टींपेक्षाअसलेल्यागोष्टींचा आनंदघ्या..कारण, पुर्णचंद्रापेक्षाअर्धचंद्र हाअधिक सुंदर दिसतो..

चुकी त्यांच्या हातूनच होतेजे काम करतातबिना कामाचे लोकांचे जीवन तरदुसऱ्यांच्या चुकाकाढण्यातच संपून जातात….!

दुखा:चा विचार करत बसलं की,समोर उभं असलेलं सुखपण डोळ्यांना दिसत नाही.

माणसाचे मोठेपणा हे त्याच्यावयावर नव्हे, तरत्याचा विचारांवर आणिकर्तृत्वावर अवलंबुन असते.!

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही….. पण मनाने श्रीमंत नक्की बना…..कारण कळस जरी सोन्याचा असला तरी…….   लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,  त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…   

“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्याऊपदेशामुळे कोणाचेतरी चरित्र सुधारते,  आणिमित्र तोच श्रेष्ठ ज्याच्यासंगतीमुळे आयुष्यरंगतदार व आनंदी होते”

कधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतातकारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात.

शत्रू मिळवणंहीवाटतं तेवढं सोपं नसतं…त्यासाठी खूप चांगलीकामं करावी लागतात..!

” एखाद्याला सोडून जाताना  मागे पहावस  वाटलं तर पुढेजाऊच नये… जीवघेण्या माणसांच्या गर्दीत ” एकट “  राहण्यापेक्षा …जीव लावणाऱ्या  माणसाच्या मनात  भरून रहाव….” !!

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा,  थोडंस समजून घेतलेलं काय वाईट

पैशाने खूप गरीब आहे मी,  पन  माझा एक स्वभाव आहे,  जीथे माझ  चूकत नाही,   तीथे मी कधी  झूकत नाही

रात्रभर गाढ झोप लागणं  याला सुध्दा नशिबच लागतं  पण …. हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा   दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!

जिवनाचा प्रवास हाकधीच सोपा नसतो,  तो सोपा आपणचकरावा लागतो.कधी स्वतःच्या अंदाजानेतर कधी नजरांदाजने……

खोटं सहज विकलं. जातं कारणसत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.

एक सुंदर वाक्य  ….. शरीर जितकं फिरतं राहीलतेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं.     

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो… कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही… ते आपोआप जोडलं जातं….खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….  हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!!!

“सर्वात मोठं जीवन आहे,  जीवनांहून मोठं प्रेम आहे,  प्रेमाहून मोठी मैत्री आहे,   मैत्री हि एक भावना आहे,   लक्षात ठेवलं तर आपलं आहे,   आणि विसरलात तर स्वप्न आहे..!

जे हरवले आहेतते शोधल्यावर परत मिळतील…पण जे बदलले आहेतते मात्रकधीच शोधून मिळणार नाहीत..

दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात मात्र दहाही बोट एकत्र येऊन टाळी वाजवतात, जर आपल्या स्वतःचेच  शरीराची अवयव असे वागतात तर आपण जगाकडून वेगळी अपेक्षा का ठेवावी.

सल्ला हा नेहमीस्पष्ट बोलणाऱ्या वक्त्याकडून घ्यावा,  गोड बोलून खोड मोडणाऱ्याकडून नाही.

आई वडिलाच  प्रेम समुद्रासारखं असतं तुम्ही त्याची सुरूवात पाहू शकतापण शेवट नाही………

“वेळ , तब्बेत आणि नाती  ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,  त्यांना किंमतीचे लेबल नसते.  “पण” ह्या हरवल्या की  समजते,  त्यांची किंमत किती मोठी असते”

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
good thoughts in marathi

आपण शब्दांनास्पर्श करु शकत नाही.मात्र ,  मनाला-स्पर्श करण्याची ताकदशब्दात असते….!!!

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ..पण “काय बोलावे” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..

विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की…..मतभेद सुद्धा हसत स्विकारता आले पाहिजेत..!!!

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार… असं कस यार… एक हृदय घेवून आलोय… आणि जाताना लाखो हृदयातजागा बनवुन जाणार…

छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो,  तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा

फक्त प्रामाणिक पणे  आपले काम करत रहा… एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक  स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील..!!

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,   ज्यांना आपण  वाऱ्यामुळे विझताना अनेकदा वाचवलेलं असतं…!!!

पंगतीमधे मिठ वाढणारापुन्हा मिठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोकंअसेचं मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्यानेकदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. ||

आयुष्य हे एकदाच आहे ,”मी”पणा नको,  सर्वांशी प्रेमाने रहा…  लोखंड वितळले की, औजार बनते, सोने वितळले की,दागिने बनतात , माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की, लोकांच्या हृदयात त्याची  जागा बनते”

लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात , तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात ..खरंय माणसाकडे जे असतं ,ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं …..

पावसाला माहीत सुध्दा नसतं……!

मातीतुन काय उगवणार……..!!

तो फक्त मनसोक्त कोसळून जातो…………..!!!

आयुष्य असच जगावं…………….

काय होणार, कसं होणार, कधी होणार……..!

हे न पाहताच…………!!

मनसोक्त जगावं……………….!!!      

आठवण अशी काढा की त्याला सीमा नको…

विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको…

वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको…

मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको…

आपला हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसुन केलेले काम आपली ओळख वाढवते..

अप्रतिम संदेश.- कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. 

चिमणा – “सकाळी बोलूयात”

चिमणी – “हो”

रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.

 सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.

चिमणा उत्साहानी म्हणाला, “निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू.

“तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा – “अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!

चल निघूया” आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली…

यालाच म्हणतात . !!!! जगणं. !!! 

दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,  विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल…..

छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा…..जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात…..!!!

जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल… पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका… कारण….  त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”

“कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,  जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय…”

सबर कर बन्दे मुसीबत के दिन भी गुज़र जायेंगे,  हसी उड़ाने वालो के भी चेहरे उतर जायेंगे ।

“ज़िन्दगी का आनंदअपने तरीके से ही लेना चाहिए,  लोगों की खुशी के चक्कर में तोशेर को भी सर्कस में नाचना पड़ता है।”

पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजेकारण,  शाब्बासकी आणि धोकादोन्ही पाठीमागूनच मिळतात

काही लोक ​आयुर्वेदिक​ असतात, म्हणजे ……..वागायला आणि बोलायला उत्तम …… पण इमर्जन्सीत कामाला येत नाहीत … तर काही लोक ​अलोपॅथीक​ असतात, म्हणजे …… कामाला येतात … पण साईड इफेक्ट  कसा काढतील सांगता येत नाही ! बाकी सगळी मंडळी ​होमिओपॅथीक​, म्हणजे ……. काही कामाची नसतात पण सोबत असली की बरं वाटतं…

तुम्ही फक्त आनंदात रहा,  कारण दुःख देण्यासाठी,  अनेक बिनपगारी लोक,  पुर्णवेळ काम करत असतात

सर्वात मोठ वास्तव हे आहे कीलोक तुमच्याविषयी चांगलं, ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,  परतूं वाइट ऐकल्यावर मात्रलगेच विश्वास ठेवतात

खालील वाक्य विचित्र आहे पण सत्य आहे,,, धन्य ती मराठी शाळा जिने आज,,  अनेक पालकांना इंग्रजीशाळांची फी भरायच्या लायकीचे बनवले.

दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो, नाहीतर परके तर चुकून धक्का लागला तरी Sorry बोलतात

कितीही कोणापासून दूर व्हापरंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.      म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_

सर्वाना हसवा,  पण कधी कुणावर हसू नका.सर्वांचं दुःख वाटून घ्या,  पण कधी कुणाला दुःखवू नकासर्वांच्या वाटेवर दीप लावा,  पण कुणाचं ह्रदय जाळू नका.हीच जीवनाची रीत आहेजसे पेराल, तसेच उगवेल.

तुमची सुरूवात मोठी नसलीतरी चालेल परंतुमोठं होण्यासाठी सुरूवातकरणे गरजेचे आहे..

सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधीत होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.

200 रु चे पावती पुस्तक छापून 50000 रु गोळा करून गावात जेवण दिले म्हणजे अन्यदान आसे नसतं गरीबांचे पैसे घेऊन गरीबाला जेवण दिल्याने अन्यदान कधीही होत नाही देवाच्या नावाखाली पैसे घेऊन गरीबांना कधीही दुखवू नका कारण देवाला पैसेची गरज कधीच नव्हती व कधी राहाणार भी नाही देवाला गरज आहे ती फक्त भक्तीची आणि पैसेची गरज आहे फक्त माणसाला.

कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करोतुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहानेहमी लक्षात ठेवा…करोडो लोक झोपेत असतात  म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही.सुर्योदय हा होतोच…

मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि  स्वतःविषयीच नाराज होतो. पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!

जगातले तीन आश्चर्य

  • 1.आपण जन्मभर ज्या ‘मी’ बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही, हे पहिले आश्चर्य!
  • २. जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यात येत नाही हे दुसरें आश्चर्य!
  • ३. आणि क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरे आश्चर्य होय!

नाती मोठी नसताततर तीसांभाळनारी माणसं मोठी असतात.

प्रत्येक वेळी  एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.  दोन्ही बाजूने  विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.   संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं…  कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.

आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.जेंव्हा आपण इतरांना देतो,  तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.

जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतंआणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं…

“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती👫कधीच विसरता येत नाही……!!!  “घर”छोटं असले तरी चालेलपण  “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!मला श्रीमंत होण्याचीगरज नाही..मला पाहून तुमच्या चेहऱ्यावरयेणारी गोड SMILE हीचमाझी_श्रीमंती…

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे….जो राजवाड्यातजेवढी चव देतो….तेवढीच चव झोपडीतपण देतो…

कामाची लाज बाळगू नका  आणि कष्टाला घाबरू नका.  नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे.  लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहेमी वरच घेऊन जात असतो…..

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
good thoughts in marathi

Marathi WhatsApp Status

जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल..

भिखारी को देख जब हम गाड़ी का शीशा बन्द कर देते हैं, तो हम सबको अपने दरबार में देखकर भगवान को कितनी बार ऐसा करना पड़ता होगा…”आ गया मांगने”..इसलिए बिना मांगे ही हर पल परमात्मा का शुक्रिया अदा करते रहे कि जो तूने दिया है,हम उसके भी कहाँ काबिल थे जी।

परिवारा पेक्षा श्रेष्ठ पैसा नाही,  वडीलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही,  आई पेक्षा श्रेष्ठ जग नाही,  भावा पेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही,  मित्रां शिवाय आयुष्य नाही,  म्हणून परिवार शिवाय “जिवन” नाही.

‘वेद’ वाचणे कदाचित सोपे असेलही…पण ज्यादिवशी कोणाची ‘वेदना’  वाचता येईल,  तोच खरा ‘ईश्वरप्राप्तीचा’ दिवस असेल..!!!

स्वतःचा साधेपणा टिकवाएक दिवस तोच साधेपणातुमचा “BRAND” बनेल…..!!!एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजाफक्त एवढी काळजी घ्या,   की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये…!

गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा, मग  तो दोर्‍याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.

” नशिबात असेल तर  मिळेल असे म्हणत राहू नका …..  आयुष्यात नशिबाचा भाग  हा ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो. ” नशिबवादी होण्यापेक्षा   प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहात आहे.

धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे.. जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात.. नाती जपत चला,कारण.. आज माणूस एवढा एकटा पडलाय की..  कुणी फोटो काढणारा पण नाही.. सेल्फी काढावी लागते.. ज्याला लोक फॅशन समजतात…

लाभले आम्हास भाग्य  बोलतो मराठी  जाहलो खरेच धन्य  ऐकतो मराठी  धर्म, पंत, जात, एक जाणतो मराठी  एवढ्या जगात मानतो मराठी मराठी भाषा दिनाच्या आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

शब्द रचना फार सुंदर चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये … तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….

आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा. कारण हया जगात मान देवून कान भरणारे खूप आहेत

जिवन म्हणजे काय?   कधी स्वत:लाच फोन लावुन बघालागणार नाही तो व्यस्त दाखवेलजगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पणस्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..

सत्य पण गंभीर गोष्ट : एका कोंबड्याला मी विचारले माणसे तुम्हाला जास्त जगून देत नाही कापून टाकतातकोंबड्यांचे उत्तर होते —-लोकांना जागे करणाऱ्यांचे हेच हाल होतात

माणूस एक अजब रसायन आहे,  आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत;  आणि नाही आवडला तर त्याचे  चांगले गुण पण दिसत नाहीत!

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
good thoughts in marathi

प्रेमळ माणसं हीइंजेक्शन सारखी असतात.ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,  पण उद्देश तुमचीकाळजी घेणं हाच असतो.

चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”

काही लोक तुम्हाला कधींच पाठिंबा देणार नाही, कारण त्यांना भिती  असते , हा माझ्या पेंक्षा मोठा होऊ शकतो. .

वाईट वेळ निघून जातेपरंतु…..जाताना चांगल्या चांगल्यालोकांच खरं रूप दाखवून जाते…

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा,  थोडंस समजून घेतलेलं काय वाईट

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
मराठी सुविचार

आयुष्यातील सगळ्यात मोठा  गुन्हा  आपल्यामुळे एखाद्याच्या  डोळ्यात पाणी येणे  आणि  आयुष्यातील सगळ्यात मोठ  यश आपल्यासाठी एखाद्याच्या  डोळ्यात पाणी येणे

बिना रडता  तर “कांदापण”कापता येत नाही”मग हे तर “आयुष्य”आहे  “सुखातच”कसे जाईल!

आपका ज्ञान तभी उपयोगी हैजब वो आपके व्यवहार में भी प्रदर्शित हो.

जर मधा सारखेगोड परिणाम हवे असतील…..तरमधमाशी प्रमाणेएकत्र राहणे गरजेचे आहे

“कौतुक” हा फार छोटा शब्द आहे. पण ते करायला “मन” मात्र खुप मोठे लागत…

एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे.

जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते प्रयत्न करा तो विश्‍वास तुटणार नाही.

एका चुकीमुळे संपते ते प्रेम😘आणि..हजारो चुका माफ करत ते खर  …..मित्रप्रेम…..

मित्रांना दगा देऊ नका आणि दगाबाजांना मित्र करू नका..!!राजकारण जरी कायम बिनभरवशाचेअसले तरी स्वत:वर मात्र कायम भरवसा ठेवा  “हातात हात देत चला म्हणजे हातजोडण्याची वेळ येणार नाही

वाचनात आलेला आजचा सुंदर विचारहिसकावून घेणाऱ्यांचे कधीपोट भरत नाही….;  आणिवाटून खाणारे कधीउपाशी मरत नाहीत….!!

माणसाचे कर्म इतके चांगले पहिजेत की…  मेल्यावर स्वर्गात नेताना यम सुद्धा बोलला पाहिजे साहेब तुम्ही बसा रेड्यावर “मी येतो चालत” .

कुणाच्या आयुष्यात जागा  मिळवण्यासाठी भांडण  करू नका….  जर  तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल  तर ती स्वतःच

तुमच्यासाठी जागा बनवेल  मित्रांचेआयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्त्वाचे नाही……असणे महत्त्वाचे…

पत्त्या मधील “जोकर” आणि जवळ च्या माणसांनी दिलेली “ठोकर” कधीही डाव बदलू शकतात…

स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरातकेली तरी त्याला खरेदी करणारजगात कुणीच भेटत नाही.

भूतकाळ कसाही असुद्या हो,,,,,, भविष्य काळ आपलाच आहे,,,, लढायचं आणि घडायचं  एवढच लक्षात ठेवायचं.

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
मराठी सुविचार

काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्याचिल्लर मुळे अडून राहतात.म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.

दरवाजाला लिंबू मिरची🍋लावण्यापेषा घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजेयांचे  फोटो लावा मग भुत प्रेतच काय तर दुश्मन सुद्धा घराच्या आसपास नाही फिरकनार..

ओळखायला शिका त्या व्यक्ती ला जी खरच मनापासून तुमची आहे.  कारण खोटे पनाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात.

स्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

शिवरायांची एक शिकवण आहे.  राज्य छोटं का असेना पण स्वतःच असावं.  त्यामुळे स्वतःच्या अस्तित्व निर्माणकरा. तर जग तुमचा आदर करेल.

जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं…कोण लहानपणापासून पार पाडतो…तर कुणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो…जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो….पण जो घामाने अंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो…

लोक म्हणतात तू नेहमी  आनंदी असतो?  मी म्हणालो दुसऱ्याच सुख  बघून मी जळत नाही  आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही.

सर्वात मोठ वास्तव हे आहे की,  लोक तुमच्याविषयी चांगलं,  ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,  परतूं वाइट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात….

निसर्ग सुद्धा कमालच करतोडोळे Black & White दिले आणी स्वप्न मात्र रंगीत दाखवतो.

झुकलेल्या मानेने आपण मोबाइल  मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो. तर मग खरोखरच्या नात्यात  मान झुकवायला काय हरकत आहे ?

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
मराठी सुविचार

कधी कधी मजबूत हातानी  पकडलेली बोटे सुद्धा सुटतात  कारण नाती ताकदीने नाही  तर मनाने निभवावी लागतात.

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI QUOTES

Motivational quotes in marathi

“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या  ऊपदेशामुळे कोणाचे  तरी चरित्र सुधारते, आणि  मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या  संगतीमुळे आयुष्य  रंगतदार व आनंदी होते”

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
BEST MARATHI QUOTES

Sunil Gosavi