शिवाजी महाराज स्टेटस मराठी : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही.
रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. Shivaji Maharaj Jayanti Tithi 2020:
शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार हा वाद गेल्या अनेक काळापासून महाराष्ट्रामध्ये रंगतो आहे.
महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya) शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला.
त्यामुळे तारखे नुसार 19 फेब्रुवारी दिवशी ‘शासकीय सुट्टी’ देऊन शिवजयंती साजरी केली असली तरीही तिथीनुसार यंदा 12 मार्च 2020 दिवशी शिवजयंती सोहळा रंगणार आहे.
मराठी पंचांगानुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी यंदा 23 मार्च दिवशी आहे. शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश, WhatsApp स्टेटस, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा.. शिवजयंती विशेष मेसेज (status on shivaji maharaj), ग्रिटिंग्स, व्हॉट्सअॅप मेसेजेस (Shivaji maharaj quotes)
Shivaji maharaj quotes
शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना
खुप खुप शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी

अखंड हिंदुस्थानचे आराध्य
दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी
राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी……
तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिवाजी महाराज स्टेटस मराठी
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे
प :- परत न फिरणारे
ति :- तिन्ही जगात जाणणारे
शि :- शिस्तप्रिय
वा :- वाणिज तेज
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान
हा :- हार न मानणारे
रा :- राज्याचे हितचिंतक
ज :- जनतेचा राजा

स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला असणार्याला कार्यालय
दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुध्दा करत नाही
छत्रपति शिवाजी महाराज

BEST MARATHI SUVICHAR IMAGES QUOTES
ना शिवशंकर… तो कैलाशपती
ना लंबोदर… तो गणपती
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा एकच तो
।। राजा शिवछत्रपती ।।

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

Read more about Shivaji Maharaj Status
Great content! Super high-quality! Keep it up! 🙂
Yes! Finally someone writes about cbd.
I am extremely impressed with your writing skills and also with the layout on your weblog. Is this a paid theme or did you modify it yourself? Either way keep up the excellent quality writing, it is rare to see a great blog like this one today..
This is not paid theme. Thanks for commenting and keep visiting.