Yogita-Chavan-Biography

Yogita Chavan Biography, Age, Height, Boyfriend, Net worth, Family

Yogita Chavan Biography: मराठी चित्रपट सिने सृष्टी मध्ये काम करणारी अभिनेत्री आणि मॉडेलिंग करणारी अशा या सुंदर अभिनेत्रीचे नाव आहे Yogita Chavan (योगिता चव्हाण). जिने आपल्या उत्तम अभिनयाचे सर्व प्रेक्षक वर्गाचे लक्ष्य आपल्याकडे वेघून घेण्यास भाग पाडले आणि मराठी चित्रपट सृष्टीमेध्ये आपले यशस्वी पाउल ठेवले. जर तुम्हाला असे वाटत असेल कि ह्या अभिनेत्रीला आपण या अगोदर कुठे तरी बघितले आहे तर तुम्ही अगदी बरोबर आहेत कारण ह्या गुणी अभिनेत्रीला आपण गावठी या marathi चित्रपटात बघितले आहे. चला तर मग आज या लेखाच्या मार्फत आपण Yogita Chavan Biography बघू.

Yogita Chavan Physical Appearance

 • Height in Meters: 5 feet 7 Inches
 • Advertisement
 • Weight in Kilograms: 57kg
 • Figure Measurements: 33-25-33
 • Body Type: Slim
 • Eye Color: Brown
 • Hair Color: Black

The Earlier Life of Yogita Chavan / योगिता चव्हाण यांचे आधीचे जीवन

योगिता चव्हाण हिचा जम 9 मार्च 1994 मध्ये मुंबईत एका मराठी परिवारात झाला. तिने आपले शालेय शिक्षण SMB पडवळ विद्यालयातून पूर्ण केले आणि एस. के सोमाया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स, कॉमर्स मधून आपले ग्रजुएशन पूर्ण केले. याच दरम्यान योगिता निरनिराळ्या मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धेत देखील सहभाग घेत होती. योगिताने 2016 मध्ये श्रावण क्चीन या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान देखील मिळविला आहे. या नंतर तिने वेगवेगळ्या मॉडेलिंग प्रोजेक्ट करायला सुरुवात केली.

Career of Yogita Chavan / योगिता चव्हाण यांचे करिअर

मॉडेलिंग क्षेत्रात पाउल टाकल्यावर योगिताला RB Productions च्या “गावठी” या मराठी चित्रपटात “गौरी” हि प्रमुख भूमिका साकारायला मिळाली. हि एक ड्रामा फिल्म होती ज्यात योगीताने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. तसेच या फिल्म मध्ये कुशल बद्रिके, किशोर चौगुले, अशा अनेक अक्टर्स सोबत काम करण्याची संधी मिळाली. हि फिल्म 2016 मध्ये सीने पडद्यावर प्रदर्शित करण्यात आली होती आणि विजय शितोळे यांनी या फिल्मचे डायरेक्शन केले होते. या नंतर योगीताने “मुंबई आपली आहे” या चित्रपटात एक आईटम सॉंन्ग केले.

तसेच तिने छोट्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. Zee मरठी वरील जाडूबाई जोरात प्रसिध्द या मालिकेत “गार्गी” हे पात्र साकारले आणि निर्मिती सावंत सारख्या अभिनेत्री सोबत स्क्रीन शेयर केली. यासोबतच योगीताने काही नाटकात देखील सहभाग घेतला जसे “रासलीला” हे एक प्रसिध्द नाटक आहे. लवकरच योगिता चव्हाणची प्रमुख भूमिका असलेली नवीन मालिका Colors मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे नाव “जीव माझा गुंतला.” या मालिकेत योगीताने “अंतरा” या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या आणि त्यासोबतच एक रिक्षा चालविणारी अशे पात्र साकारले आहे.

Yogita Chavan Family / योगिता चव्हाण यांचा परिवार

 • वडील: दत्तात्रय खंडू चव्हाण
 • आई: विद्यादेवी चव्हाण
 • भाऊ : माहित नाही
 • बहिण : माहित नाही

Personal Life of Yogita Chavan / योगिता चव्हाण यांचे वैयक्तिक आयुष्य

योगीताच्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर योगीताचे अजून लग्न झाले नाही ती सध्या सिंगल आहे. ती तिचे वडील दत्तात्रय चव्हाण आणि आणि विद्यादेवी चव्हाण यांच्या सोबत मुंबई मध्ये रहाते.

Yogita Chavan Other Details

Home town: Thane, Mumbai, Maharashtra, India
School: S. B .M.Padwal Vidyalaya English Medium School, Thane
Collage: S K Somaiya Degree College of Arts,
Science, and Commerce, Vidya Vihar,
Mumbai, Maharastra, India
Education Qualification: B.Com.
Date of Birth: 9 March 1994
Age: 27 years as on 2021
Birth Place: Thane, Mumbai, Maharashtra,
Zodiac Sign: Pieces
Religion: Hinduism
Hobbies: Dancing, Reading, Watching movies
Favorite Food: Not Know
Favourite Actor: Yet to be updated
Favorite Actress: Yet to be updated
Favorite Food: Non-Veg
Marital Status: Single
Boyfriend: Not Known
Debut: Gavthi
Salary:
Net Worth:
Under Review
Update soon

Facts about Yogita Chavan / योगिता चव्हाण विषयी तथ्ये

 • ती सिगारेट ओढते का? : नाही
 • ती अल्कोहोल घेते का?: नाही
 • ती बाइक / कार चालवते का?: हो
 • तिला पोहोता येते का?: हो
 • ती रोज योगा करते का?: हो करते
 • ती रोज जिमला जाते का?: हो
 • ती शाकाहारी / मांसाहारी पसंत करते का?: मांसाहारी पसंत करते

Filmography of Yogita Chavan / योगिता चव्हाण यांची फिल्मोग्राफी

मराठी मालिका: जाडूबाई जोरात (2018 Zee Marathi)

 • मराठी नाटक: रासलीला, अनिल काकडे दिग्दर्शित
 • गुजराथी नाटक: अंधाडो पाटो (2019)

मराठी फिल्म :

 • गावठी (डेब्यू 2018)
 • शिव – एक युवा योद्धा (2019)
 • मुंबई आपली आहे (2019)

Yogita Chavan Social Media

Yogita Chavan Facebook: Click here
Yogita Chavan Instagram: Click Here
Yogita Chavan Twitter: None

तर मित्रानो हि आहे अभिनेत्री योगिता चव्हाण बायोग्राफी (Yogita Chavan Biography.)

READ MORE